Airtel ची विस्कळीत इंटरनेट सेवा पूर्ववत; नेटवर्कची ट्वीट करत माहिती

एअरटेलची इंटरनेट सेवा काही काळ ठप्प झाल्याने युजर्सना झालेल्या त्रासाबद्दल नेटवर्क कंपनीकडून दिलगीरी व्यक्त करण्यात आली आहे.

Airtel (Photo Credits: File Photo)

Airtel ची आज सकाळी काही काळ इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती मात्र आता ती  पूर्ववत करण्यात आली आहे. दरम्यान सोशल मीडीयात नेटकर्‍यांनी आपला संताप व्यक्त केल्यानंतर एअरटेल कडून दिलिगीरी व्यक्त करत आता सेवा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Airtel Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)