Sonia Gandhi, Rahul Gandhi प्रवास करत असलेल्या विमानाचं Bhopal Airport वर Emergency Landing

INDIA ची दोन दिवसीय बैठक आटपून ते बेंगळूरू मधून दिल्ली कडे प्रवास करताना त्यांच्या विमानाचं Emergency Landing करण्यात आले आहे.

Sonia Gandhi Rahul Gandhi | FB

Sonia Gandhi, Rahul Gandhi प्रवास करत असलेल्या विमानाचं Bhopal Airport वर Emergency Landing करण्यात आले आहे. आज हे दोन्ही नेते बंगळूरू मध्ये विरोधकांच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. दोन दिवसीय बैठक आटपून ते बेंगळूरू मधून दिल्ली कडे प्रवास करताना त्यांच्या विमानाचं Emergency Landing करण्यात आले आहे. PTI च्या वृत्तानुसार ही माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. खराब वातावरणामुळे हे इमरजंसी लॅन्डिग झाल्याचं सांगण्यात आलं आहे. INDIA's Next Meeting in Mumbai: विरोधकांची पुढची बैठक मुंबईत, उद्धव ठाकरे यांची बंगळुरु येथे घोषणा .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement