Sonia Gandhi, Rahul Gandhi प्रवास करत असलेल्या विमानाचं Bhopal Airport वर Emergency Landing
INDIA ची दोन दिवसीय बैठक आटपून ते बेंगळूरू मधून दिल्ली कडे प्रवास करताना त्यांच्या विमानाचं Emergency Landing करण्यात आले आहे.
Sonia Gandhi, Rahul Gandhi प्रवास करत असलेल्या विमानाचं Bhopal Airport वर Emergency Landing करण्यात आले आहे. आज हे दोन्ही नेते बंगळूरू मध्ये विरोधकांच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. दोन दिवसीय बैठक आटपून ते बेंगळूरू मधून दिल्ली कडे प्रवास करताना त्यांच्या विमानाचं Emergency Landing करण्यात आले आहे. PTI च्या वृत्तानुसार ही माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. खराब वातावरणामुळे हे इमरजंसी लॅन्डिग झाल्याचं सांगण्यात आलं आहे. INDIA's Next Meeting in Mumbai: विरोधकांची पुढची बैठक मुंबईत, उद्धव ठाकरे यांची बंगळुरु येथे घोषणा .
पहा ट्वीट
Aircraft carrying Sonia Gandhi and Rahul Gandhi makes emergency landing at Bhopal airport: Police
— Press Trust of India (@PTI_News) July 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2023 08:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

