Kyiv मध्ये Notice to Air Missions जारी झाल्याने Air India flight AI1947 दिल्लीला माघारी येणार
युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी घोषणा केली आहे.
Kyiv मध्ये Notice to Air Missions जारी झाल्याने Air India flight AI1947 दिल्लीला माघारी येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रशियाकडून युक्रेनवर हल्ला करण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान युक्रेनमधून भारतीयांना सुरक्षित माघारी आणण्यासाठी एअर इंडियाकडून 3 विमानं सज्ज ठेवण्यात आली आहेत. मात्र आतापर्यंत त्यापैकी केवळ एकच विमान उडू शकले आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)