केरळमधील कन्नूर विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या महिला केबिन क्रूला प्रायव्हेट पार्ट मध्ये लपवून सुमारे एक किलो सोने तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात तिने यापूर्वी अनेकदा सोन्याच्या तस्करीत सहभाग नोंदवला होता. या रॅकेटमध्ये केरळमधील काही व्यक्तींचा सहभागही तपासात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आरोपी 26 वर्षीय महिला मूळची कोकलत्ता येथील रहिवासी आहे.
An Air India Express cabin crew member was arrested at Kannur airport in #Kerala for smuggling nearly one kilogram of gold by concealing it into her rectum.
Details here 🔗 https://t.co/04IhVRP7ya pic.twitter.com/GJ7TD9jNS8
— The Times Of India (@timesofindia) May 31, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)