Air India Express Airlines Flight Cancellation: एअर इंडिया एक्सप्रेसच्या 25 कर्मचार्यांवर बडतर्फीची कारवाई
एअर इंडिया एक्सप्रेस च्या केबिन क्रू च्या सामुहिक सुट्टीच्या प्रकारामुळे सुमारे 25 कर्मचार्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
एअर इंडिया एक्सप्रेस च्या केबिन क्रू च्या सामुहिक सुट्टीच्या प्रकारामुळे सुमारे 25 कर्मचार्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या वागण्यामुळे प्रवाशांना फटका बसल्याने आणि त्यांनी कामावर न आल्याने झालेल्या नुकसानामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एअरलाईन च्या सूत्रांनी दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement