Air India चं Delhi-London विमान प्रवाशाच्या गोंधळामुळे पुन्हा मागे फिरले

Air India चं Delhi-London विमान प्रवाशाच्या गोंधळामुळे पुन्हा मागे फिरल्याची घटना समोर आली आहे.

Air India Flight (PC - Wikimedia Commons)

Air India चं Delhi-London विमान प्रवाशाच्या गोंधळामुळे पुन्हा मागे फिरल्याची घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या AI-111 विमानातील ही घटना आहे. 225 प्रवाशांसह निघालेले विमान एका प्रवाशाच्या गोंधळामुळे दिल्ली एअरपोर्टवर पुन्हा मागे फिरवले Delhi Airport Police कडे तक्रार नोंदवून संबंधित प्रवाशाला पोलिसाकडे देऊन विमान लंडनकडे रवाना झाले आहे. नक्की वाचा: Air India Urination Case: हवाई प्रवाशांसाठी मर्गदर्श तत्वे लागू करा; एअर इंडियातील पीडित महिला प्रवाशाची सुप्रिम कोर्टाकडे मागणी .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now