Air Force Trainer Aircraft Crashes: हैदराबाद मध्ये Indian Air Force च्या ट्रेनर एअरक्राफ्टचा अपघात; 2 जण ठार
आज सकाळी 8.55 च्या सुमारास हैदराबाद च्या Air Force Academy, Dindigul इथे अपघात झाला आहे.
हैदराबाद मध्ये Indian Air Force च्या 2 पायलट्सचा विमानाचा अपघात मृत्यू झाला आहे. 8.55 च्या सुमारास हे विमान कोसळलं आहे. Air Force Academy, Dindigul मधील ही घटना असून मृतांमध्ये एक प्रशिक्षक आणि कॅडेट असल्याची माहिती एअर फोर्सने दिली आहे. यामध्ये कोणत्याही नागरिकाचा किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. Pilatus PC 7 Mk II aircraft हे सिंगल इंजिन एअरक्राफ्ट आहे. यामध्ये IAF pilots ट्रेनिंग घेतात. Air Force कडून या अपघाताचं कारण शोधण्यासाठी कोर्टाच्या चौकशीची मागणी समोर आली आहे. DAC Approved Defence Equipment: शत्रूची आता खैर नाही! IAF ची ताकद वाढणार, डीएसीने दिली 97 Tejas आणि 150 Prachand Helicopters खरेदीला मान्यता .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; लँडिंग दरम्यान झाला अपघात
Advertisement
Advertisement
Advertisement