AIIMS Delhi Half-Day Holiday On 22nd Jan: अयोध्या राम प्रतिष्ठापणा सोहळ्या निमित्त AIIMS रुग्णालयात अर्धा दिवस सुट्टी

अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी देशभरात पार पडत आहे. या सोहळ्यानिमित्त देशभरातील विविध कंपन्यांनी आपापल्या कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

AIIMS Delhi (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी देशभरात पार पडत आहे. या सोहळ्यानिमित्त देशभरातील विविध कंपन्यांनी आपापल्या कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. या निम्मीत्ताने दिल्लीच्या AIIMS रुग्णालयाने 22 जानेवारी अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला दुपारी 2:30 पर्यंत अर्धा दिवस सुट्टी देण्यात आली आहे. यावेळी आपातकालीन विभाग कार्यरत असणार आहे.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement