Rahul Gandhi New Look: राहुल गांधींचा केंब्रिजमधला फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नवा लूक पहायला मिळाला आहे.

Rahul Gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) केंब्रिज या विद्यापीठात (Cambridge university) त्यांचं लर्निंग टू लिसन द 21st सेंच्युरी या विषयावर लेक्चर देण्यासाठी ब्रिटनमध्ये पोहचले आहेत. यावेळी त्यांच्या या लेक्चर पेक्षा जास्त चर्चा ही त्यांच्या बदललेल्या लुकची पहायला मिळाली. भारत जोडो यात्रा सुरू असताना राहुल गांधी यांची दाढी भरपूर वाढली होती. त्यांनी मात्र आता आपल्या लुकमध्ये पूर्ण बदल केला आहे.  भारत जोडो यात्रे (Bharat Jodo Yatra) दरम्यान वाढलेली दाढी त्यांनी खूपच कमी केली आहे.

पहा फोटो -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement