Ahmedabad Boat Capsize Video: अहमदाबादच्या साबरमतीत कयाकिंग बोट उलटली, मुलगी थोडक्यात वाचली, पहा व्हिडिओ

साबरमती रिव्हरफ्रंटवर काही दिवसांपुर्वीपासूनच कयाकिंग सुरू झाले आहे.

Ahmedabad Boat Capsize

अहमदाबादमधील साबरमती नदीत मोठी दुर्घटना घडली आहे. साबरमती नदीत कयाकिंगचा आनंद लुटणाऱ्या एका मुलीचा काही कारणाने तोल गेला आणि बोट उलटल्याने मुलगी पाण्यात पडली. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक कामाला आले. रेस्क्यू टीम काही सेकंदात मुलीपर्यंत पोहोचली आणि तिला सुखरूप वाचवले. सुदैवाने लाइफ जॅकेट घातल्याने मुलीचे प्राण वाचले. या अपघातात बचाव पथकानेही मोठी चपळाई दाखवली. विशेष म्हणजे साबरमती रिव्हरफ्रंटवर काही काळापूर्वी कयाकिंग सुरू झाले आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)