Forbes List of World's Richest Persons च्या यादीमध्ये उद्योगपती Gautam Adani यांची चौथ्या वरून सातव्या स्थानी घसरण; Hindenburg Report चा Adani Groupला झटका
Hindenburg Report हा उद्योगपती गौतम अदानी यांना महाग पडला आहे. त्याच्या कंपन्यांच्या परफॉर्मंसवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
Hindenburg Report हा उद्योगपती गौतम अदानी यांना महाग पडला आहे. त्याच्या कंपन्यांच्या परफॉर्मंसवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. आज (27 जानेवारी) श्रीमंत उद्योगपतींच्या यादीमध्ये चौथ्या स्थानावरून गौतम अदानींची घसरण सातव्या स्थानी झाली आहे. Forbes Real Time Billionaire Index च्या माहितीनुसार, अदानीची संपत्ती शुक्रवारच्या सुरुवातीच्या trading hours मध्ये $18 अब्ज ते $100 अब्ज इतकी घसरली.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement