Adani Group: अदानी समूह खरेदी करणार NDTV मधील 29.18% हिस्सा
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार एनडीटीव्ही मीडिया ग्रूपमधील 29.18% हिस्सा अदानी समूह खरेदी करणार आहे.
देशातील एका महत्त्वपूर्ण प्रसारमाध्यम कंपनीत अदानी उद्योग समूह गुंतवणूक करत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार एनडीटीव्ही मीडिया ग्रूपमधील 29.18% हिस्सा अदानी समूह खरेदी करणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)