Tunisha Sharma Death Case: अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी शीझान खान यास 2 दिवसांची पोलीस कोठडी
अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात आरोपी शीझान कान याला वालीव पोलिसांनी वसई कोर्टासमोर हजर केले. कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री तुनिष शर्मा हिने आत्महत्या केली.
अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात आरोपी शीझान कान याला वालीव पोलिसांनी वसई कोर्टासमोर हजर केले. कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अभिनेत्री तुनिष शर्मा हिने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी एक दिवस तुनिषा नायगाव येथील शूटिंग सेटवर गेली होती. तिथे तिने सह-कलाकार शीजान खान याला आपल्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितले होते. आता वालीव पोलीस तिच्या आईचा जवाब पुन्हा नोंदवणार आहेत.
ट्विट
Actor Tunisha Sharma death case | Maharashtra: Vasai Court sends accused Sheezan Khan to 2-day police custody.
— ANI (@ANI) December 28, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2022 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

