Houston: टेक्सास येथील ह्यूस्टन शहरात एका भारतीय अमेरिकी महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू

टेक्सास येथील ह्यूस्टन (Houston) शहरात झालेल्या एका अपघातात भारतीय अमेरिकी महिला डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. ही महिला डॉक्टर पेशाने वैद्यकीय क्षेत्रात होतीच. त्यासोबतच ती एक चांगली डान्सर आणि पाच मुलांची आई होती.

Road Accidents | Representational Image (Photo Credits: Pixabay)

टेक्सास येथील ह्यूस्टन (Houston) शहरात झालेल्या एका अपघातात भारतीय अमेरिकी महिला डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. Mini Vettical असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. ही महिला डॉक्टर पेशाने वैद्यकीय क्षेत्रात होतीच. त्यासोबतच ती एक चांगली डान्सर आणि पाच मुलांची आई होती. कारने जाताना भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीने कारला धडक दिली आणि अपघात घडला. अपघातात महिला डॉक्टरचे निधन झाले.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement