ABP Majha Exit Poll Results 2022 Live Streaming: गुजरात, हिमाचल प्रदेशात कोण राखणार सत्तेचं सिंहासन? पहा एक्झिट पोलचे निकाल लाईव्ह

भाजपा हिमाचल प्रदेश आणि गुजरात मध्ये सत्ता राखणार का? पहा निवडणूक निकालांपूर्वी आज जाहीर होणारे एक्झिट पोल अंदाज

Exit Poll Result 2022 | File Image

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी तब्बल १४ जिल्ह्यातील ९३ जागांसाठी आज दुसऱ्या टप्यातील मतदान पार पडल्यानंतर गुजरात आणि हिमाचल प्रदेश अशा दोन विधानसभा निवडणूकीचे एक्झिट पोल जाहीर केले जाणार आहेत. गुजरात मध्ये  विधानसभेसाठी 182 आमदार तर हिमाचल प्रदेश मध्ये 68 जागांसाठी विविध पक्षांमध्ये लढत पहायला मिळणार आहे.  या दोन्ही राज्यात भाजपाची सत्ता होती. त्यामुळे भाजपाचं ही दोन्ही राज्य राखणार की सत्तांतर होण्याची शक्यता आहे हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

पहा थेट प्रक्षेपण एक्झिट पोलचं

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now