India’s Republic Day Celebrations 2023: भारताच्या प्रजासत्ताक दिनी Arab Republic of Egypt चे राष्ट्राध्यक्ष Abdel Fattah Al Sisi असतील मुख्य अतिथी

त्या सोहळ्याला मुख्य अतिथी President of the Arab Republic of Egypt असतील.

Abdel Fattah Al Sisi। PC: Twitter and PTI

भारताच्या प्रजासत्ताक दिनी Arab Republic of Egypt चे राष्ट्राध्यक्ष Abdel Fattah Al Sisi  मुख्य अतिथी असणार आहेत. President of the Arab Republic of Egypt यंदा इतिहासामध्ये पहिल्यांदा मुख्य अतिथी म्हणून भारतामध्ये येणार आहेत.  यंदा भारताचा 74वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)