Ashadhi Wari 2023: जुन्नर येथे आषाढी वारीत रंगला अनोखा रिंगण सोहळा, शेळ्या-मेंड्यांनीही केला विठूरायाच्या भक्तीचा गजर (Watch Video)
वारकऱ्यांच्या वारीत बकऱ्यांही सामिल, विठूच्या गजरात पालखी समोर रिंगण
Ashadi Ekadashi : विठूरायाच्या दरबारात पोहचण्यापुर्वी वारकऱ्यांसोबत विठू नामाच्या गजरात बकऱ्याही सामिल झाल्या आहेत. जुन्नर येथे वारकऱ्यांच्या वारीत बकऱ्यांनी विठूरायाच्या पालखी समोर आगळ्यावेगळ्या पध्दतीचे रिंगण घातल्याचे व्हिडियो सध्दा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)