Arvind Kejriwal Birthday: आप कार्यकर्त्यांकडून तिहार तुरुंगाबाहेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस साजरा

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील तिहार तुरुंगाबाहेर अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस साजरा केला.

आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शुक्रवारी (16 ऑगस्ट) वाढदिवस आहे. तिहार तुरुंगात बंद असलेले अरविंद केजरीवाल आज 56 वर्षांचे झाले आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील तिहार तुरुंगाबाहेर अरविंद केजरीवाल यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी केक कापत अरविंद केजरीवाल यांच्या फोटोला केक भरवला.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement