Karnataka Exit Poll Results 2023 Live Streaming: कर्नाटक विधानसभा निवडणूक AajTak-India Today एक्झिट पोल निकाल, इथे पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग
आज तक आणि इंडिया टुडे यांनीही संयुक्तरित्या एक्झिट पोल घेतला आहे. AajTak and India Today Karnataka exit poll results 2023 आपण येथे पाहू शकता. एक्झिट पोल्सचा निकाल जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
AajTak and India Today Exit Poll Results 2023 Live Streaming: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 साठी आज (10 मे) सकाळी सात वाजलेपासून सुरु झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी 6 वाजता नियोजीत वेळेनुसार पूर्ण झाली. दरम्यान, या मतदानानंतर प्रसारमाध्यमे आणि संस्था एक्झिट पोल्सचे अंदाज जाहीर करत आहेत. आज तक आणि इंडिया टुडे यांनीही संयुक्तरित्या एक्झिट पोल घेतला आहे. AajTak and India Today Karnataka exit poll results 2023 आपण येथे पाहू शकता. एक्झिट पोल्सचा निकाल जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कर्नाटक निवडणुकीच्या एक्झिट पोलचे निकाल आजतक आणि इंडिया टुडे या वेबसाइट्सवर आपण पाहू शकता. शिवाय आज तक आणि इंडिया टुडे त्यांच्या टीव्ही आणि यूट्यूब चॅनेलवर कर्नाटक निवडणुकीच्या एक्झिट पोलच्या निकालांचे थेट वेबकास्ट देखील करु शकतात
आज तकवर एक्झिट पोल्स निकाल लाईव्ह स्ट्रमिंग पाहण्यासाठी आपण खालील व्हिडिओवर क्लिक करु शकता
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)