Assembly Elections 2023 Exit Poll Results LIVE Streaming: विधानसभा निवडणूक AajTak एक्झिट पोल निकाल, इथे पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकांसाठी सुरु असलेली मतदान प्रक्रिया आज पूर्ण होत आहे. मतदान संपल्यानंतर मतदार आणि राजकीय वर्तुळातील सर्वांनाच उत्सुकता असते ती एक्झिट पोल्सच्या निकालांची.

Assembly Elections 2023 Exit Poll Results LIVE Streaming: विधानसभा निवडणूक AajTak एक्झिट पोल निकाल, इथे पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग
Voting | Twitter

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकांसाठी सुरु असलेली मतदान प्रक्रिया आज पूर्ण होत आहे. मतदान संपल्यानंतर मतदार आणि राजकीय वर्तुळातील सर्वांनाच उत्सुकता असते ती एक्झिट पोल्सच्या निकालांची. जे आज (गुरुवार, 30 नोव्हेंबर) संध्याकाळी 5:30 नंतर घोषित केले जातील. विविध प्रसारमाध्यमांवरुन हे पोल्स रिजल्ट जाहीर होतील. त्यापैकी विधानसभा निवडणूक AajTak एक्झिट पोल निकाल आपण येथे पाहू शकता. या निवडणुका पाच राज्यांमध्ये होत असल्या तरी त्याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. कारण या निवडणुक निकालांना आगामी लोकसभा निवडणूक 2024 ची लिटमस टेस्ट म्हणून पाहिले जात आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांना जनता निवडणार की परिवर्तनाचे संकेत देत काँग्रेस आणि इंडिया आघाडीतल मित्रपक्षांना आपलेसे करणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. (हेही वाचा, Assembly Elections 2023 Exit Poll Results LIVE Streaming: विधानसभा निवडणूक ABP News एक्झिट पोल निकाल, इथे पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग)

व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2023 06:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).