Aaj Tak Exit Poll Results 2022 Live Streaming: गुजरात-हिमाचल मध्ये कोण होणार सत्ताधीश? आज तक वर पहा लाईव्ह एक्झिट पोल चा अंदाज
गुजरात मध्ये निवडणूकांच्या मतदानाचा अंतिम टप्पा आज पार पडल्यानंतर 6.30 नंतर एक्झिट पोल देखील जारी करण्यास सुरूवात झाली आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकांचे निकाल 8 डिसेंबर दिवशी जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी या निवडणूक निकालाचे एक्झिट पोलचे निकाल आज जारी होणार आहे. त्यामुळे गुजरात आणि हिमाचल प्रदेश मध्ये कोण होऊ शकतं सत्ताधारी? याचा अंदाजही जाहीर होणार आहे. मागील 25 वर्ष गुजरात मध्ये सत्ता राखण्यामध्ये भाजपा यशस्वी ठरलं होतं आता त्यांच्याच हातात पुन्हा विधानसभा येणार का? याची देखील उत्सुकता आहे. त्यामुळे या निकालांआधी पहा आज जाहीर होणारे एक्झिट पोल निकाल
इथे पहा एक्झिट पोल चे लाईव्ह प्रक्षेपण
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)