Aaditya Thackeray on Uday Samant: खोके सरकार उद्योगमंत्री काय निर्णय घेणार? उदय सामंत यांच्या विदेश दौऱ्यावर आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका

आपल्या राज्यातील खोके सरकार चे उद्योगमंत्री महोदय काय निर्णय घेणार? जनतेच्या पैश्यांवर रजा घेणार? की दौरा रद्द करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आज गांधी जयंती निमित्ताने, अतिशय नम्रतेने मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी हा दौरा रद्द करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Aaditya Thackeray | (Photo Credit - Facebook)

शिवसेना (UBT) आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विदेश दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. आपल्या 'X' हँडलवरुन जोरदार टीका करत ठाकरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या राज्यातील खोके सरकार चे उद्योगमंत्री महोदय काय निर्णय घेणार? जनतेच्या पैश्यांवर रजा घेणार? की दौरा रद्द करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, आज गांधी जयंती निमित्ताने, अतिशय नम्रतेने मी पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी हा दौरा रद्द करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

पाहा आदित्य ठाकरे यांची 'X' पोस्ट

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement