आंध्रप्रदेश मध्ये दसरा निमित्त मंदिराला चलनी नोटांच्या मदतीने सजावट; 5 कोटी पेक्षा अधिक रूपयांचा वापर

तर एकूण 5 कोटीची संपत्ती यामध्ये वापाण्यात आली आहे.

Currency note of Rs.500 | (file photo)

आंध्रप्रदेश मध्ये दसरा निमित्त मंदिराला चलनी नोटांच्या मदतीने सजावट करण्यात आली आहे. यामध्ये 5 कोटी पेक्षा अधिक रूपयांचा वापर करण्यात आला आहे. दहा रूपये, पन्नास रूपये, शंभर रूपये, दोनशे रूपये, पाचशे रूपये आणि दोन हजार रूपयांच्या नोटांचा यामध्ये समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)