आगरा कारागृह परिसरात सापडला पाच फूट लांबीचा Indian Rat snake
आग्रा कारागृह प्रशासनाने या सापाला पकडून जंगलात सोडून दिले. सततच्या पावासामुळे हे साप कारागृह आणि मानवी परिसरात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आगरा कारागृह परिसरात सापडला पाच फूट लांबीचा Indian Rat snake आढळून आला. आग्रा कारागृह प्रशासनाने या सापाला पकडून जंगलात सोडून दिले. सततच्या पावासामुळे हे साप कारागृह आणि मानवी परिसरात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Indian Rat snake
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)