Gujarat Fire: गुजरातच्या Morbi Maliya Highway जवळ गॅस गोडाऊन मध्ये भीषण आग (Watch Video)

राजकोट च्या गाला गावामध्ये ही आग लागली आहे. या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी काही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

Gujarat Fire:  गुजरातच्या Morbi Maliya Highway जवळ गॅस गोडाऊन मध्ये भीषण आग (Watch Video)
Fire (PC - File Image)

गुजरातच्या Morbi Maliya Highway जवळ गॅस गोडाऊन मध्ये भीषण आग लागल्याची बाब समोर आली आहे. राजकोट च्या गाला गावामध्ये ही आग लागली आहे. या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी काही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि आगीचे कारण तपासले जात आहे. घटनेच्या दृश्यांमध्ये काही एलपीजी सिलिंडर दिसत आहेत जे बाहेर आणले आहेत. तर काही जळून खाक झालेले देखील सिलेंडर्स दिसत आहेत. नक्की वाचा: 5 Cars Burnt in Gujarat: सारंगपूर मंदिराजवळील शेतात आग लागली, आगीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच गाड्या जळून खाक झाल्या .

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2023 01:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).