Srinagar Fire: श्रीनगरच्या फर्निचर कारखान्याला आग, विझवण्याचे प्रयत्न सुरूच
आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
श्रीनगरमधील फर्निचर कारखान्याला आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे, सध्या आग विझवण्याचे प्रयत्न हे सुरू असून अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत, आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement