Wrestlers Protest: कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि इतर आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
काही पैलवान रात्री जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी आले होते, त्यांना परवानगी नाकारण्यात आली आणि त्यांना परत पाठवण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट आणि इतर आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही पैलवान रात्री जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी आले होते, त्यांना परवानगी नाकारण्यात आली आणि त्यांना परत पाठवण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर झालेल्या आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता (IPC) कलम 147, 149, 186, 188, 332, 353, PDPP कायद्याच्या कलम 3 अंतर्गत FIR दाखल करण्यात आला आहे:
A case has been registered against wrestlers Bajrang Punia, Sakshi Malik, Vinesh Phogat and other organisers of the protest. A few wrestlers had come to Jantar Mantar at night to protest, they were denied permission and were sent back: Delhi Police https://t.co/GT3PDZQnQq
— ANI (@ANI) May 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 29, 2023 08:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

