HC On Father's Name Removal From Passport: विभक्त पित्याचे नाव पासपोर्टवरुन हटवता येणार, दिल्ली कोर्टाचे आदेश

जर एखादा पिता आपल्या मुलापासून वेगळा झाला असेल तर तो आपल्या पित्याचे नाव आपल्या पासपोर्टवरुन काढू शकतो. दिल्ली हायकोर्टाने या बाबतचे आदेश दिले आहेत.

Indian Passport | Representational Image

जर एखादा पिता आपल्या मुलापासून वेगळा झाला असेल तर तो आपल्या पित्याचे नाव आपल्या पासपोर्टवरुन काढू शकतो. दिल्ली हायकोर्टाने या बाबतचे आदेश दिले आहेत.  आपल्या अल्पवयीन मुलाच्या पासपोर्टमधून नाव काढून टाकण्याचे आदेश पासपोर्ट अधिकाऱ्यांना न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांनी दिले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement