Bihar Shocker: शेतातील फ्लॉवर चोरल्याचा संशय, एकाची हत्या; आरोपी फरार
या घटनेनंतर मधुबन पोलिस स्टेशनचे एसएचओ रमन कुमार आणि सर्कल इन्स्पेक्टर अशोक कुमार पांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाचा तपास सुरु केला.
बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात फ्लॉवर चोरल्याच्या आरोपाखाली एका 50 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर मधुबन पोलिस स्टेशनचे एसएचओ रमन कुमार आणि सर्कल इन्स्पेक्टर अशोक कुमार पांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाचा तपास सुरु केला. “आम्हाला पीडितेच्या कुटुंबाकडून लेखी तक्रार मिळाली आहे. त्यानुसार दोन जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे. आरोपी फरार आहे. आम्ही त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न करत आहोत,” पूर्व चंपारण जिल्ह्यातील पाकरी दयाल रेंजचे एसएचओ सुबोध कुमार म्हणाले.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement