9 Years of Modi Govt: मोदी सरकारला 9 वर्षे पुर्ण, विकसित भारताच्या उभारणीसाठी परिश्रम करण्याची मोदींची ग्वाही

केंद्रातील सध्याच्या मोदी सरकारने आपला नऊ वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाला आहे.

PM Narendra Modi

केंद्रातील सध्याच्या मोदी सरकारने (Modi Govt) आपला नऊ वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाला असून त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विटरवरुन जनतेला संदेश दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की "आज आपण राष्ट्रसेवेला 9 वर्षे पूर्ण करत असताना, मी नम्रतेने आणि कृतज्ञतेने ओतप्रोत आहे. घेतलेला प्रत्येक निर्णय, घेतलेली प्रत्येक कृती, लोकांचे जीवन सुधारण्याच्या इच्छेने केली आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी आम्ही आणखी कठोर परिश्रम करत राहू."

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement