ITBP Commandant Ratan Singh Sonal यांनी लडाख मध्ये एका दमात मारले -30 तापमानात 65 पुश अप्स (Watch Video)

रतन सिंग हे 55 वर्षीय आहेत. सध्या त्यांच्या पुशा अप्सचा व्हिडिओ ITBP ने शेअर केल्यानंतर फ्रीटनेस फ़्रीक्स असणार्‍यांमध्ये चर्चेत आहे.

पुश अप्स । Twitter/ANI

रतन सिंग सोनल या Indo-Tibetian Border Police जवानाने -30 तापमान असलेल्या लडाख मध्ये 17,500 फीट वर 65 पुश अप्स केले आहेत. रतन सिंग हे 55 वर्षीय आहेत. सध्या त्यांच्या पुशा अप्सचा व्हिडिओ ITBP ने शेअर केल्यानंतर फ्रीटनेस फ़्रीक्स असणार्‍यांमध्ये चर्चेत आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement