Justice D Y Chandrachud 9 नोव्हेंवर दिवशी स्वीकारणार भारताच्या 50व्या सरन्यायाधीश पदाचा कारभार

Justice D Y Chandrachud 9 नोव्हेंवर 2022 दिवशी भारताच्या 50व्या सरन्यायाधीश पदाचा कारभार स्वीकारणार आहेत.

Justice D Y Chandrachud 9 नोव्हेंवर 2022 दिवशी भारताच्या 50व्या सरन्यायाधीश पदाचा कारभार स्वीकारणार आहेत. आज कायदेमंत्री Kiren Rijiju यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. सरन्यायाधीश लळीत यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती आणि कायदे मंत्रालयानेही ती स्वीकारली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही त्यांच्या नेमणूकीला हिरवा कंदील दाखवला आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement