Ahmedabad Shocker: मुंबईकर 49 वर्षीय महिलेवर मित्रांकडून गॅंग रेप; 2 आरोपी अटकेत
मुंबईकर 49 वर्षीय महिलेवर मित्रांकडून गॅंग रेप झाल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.
मुंबईकर 49 वर्षीय महिलेवर मित्रांकडून गॅंग रेप झाल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. 2 आरोपी अटकेत असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. लालसाहेब ही व्यक्ती पीडीतेच्या ओळखीची होती. हा गॅंग रेप अहमदाबाद मध्ये झाला आहे. तर महिला मुंबईतील विलेपार्ले भागात राहणारी आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार पळून गेलेल्या आरोपींच्या मुसक्या बांधण्याचं काम सुरू आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)