Kupwara मध्ये Machhil भागात 3 जवान हिमस्खलनात शहीद

Kupwara मध्ये Machhil भागात 3 जवान हिमस्खलनात शहीद झाल्याची माहिती कुपवाडा पोलीसांकडून देण्यात आली आहे

Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Kupwara मध्ये Machhil भागात  3 जवान हिमस्खलनात शहीद  झाल्याची माहिती कुपवाडा पोलीसांकडून देण्यात आली आहे. मच्छल सेक्टरमध्ये एका गस्ती पथकावर बर्फाचा डोंगर कोसळला. बर्फात अडकलेल्या 2 सैनिकांची सुटका करून त्यांना कुपवाडा येथील लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले. एकाला hypothermia  झाला.  त्यालाही लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तिघांनाही वाचवण्यात यश आले नाही. 

पहा  ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement