Earthquake in Ladakh: लडाखमध्ये बसले भूकंपाचे हादरे, रिश्टर स्केलवर भूकंपाची 3.7 एवढी तीव्रता
लडाखमध्ये दुपारी 4.29 वाजता 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. यामुळे सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
लडाखमध्ये शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली आहे. भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की लडाखमध्ये दुपारी 4.29 वाजता 3.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. यामुळे सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. (हेही वाचा - Chennai Shocker: चेन्नईत प्रेयसीची हत्याकरुन प्रियकराने मृतदेहाचे फोटो ठेवले व्हॉट्सॲप स्टेटसला)
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement