PM Narendra Modi यांच्या J&K दौर्‍यांपूर्वी राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न; JeM आत्मघाती पथकाच्या 2 दहशतवाद्यांना सुरक्षा दलाकडून कंठस्नान

सुरक्षा दलाच्या स्थापनेला हानी पोहोचवण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या JeM आत्मघाती पथकाचे 2 दहशतवादी ऑपरेशनमध्ये ठार झाले.

PM Narendra Modi यांच्या J&K दौर्‍यांपूर्वी राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आज J&K DGP Dilbag Singh यांनी दिली आहे. आज सुरक्षा दलाच्या बसवर  JeM आत्मघाती पथकाकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. जवानांनी शौर्याने तो टाळला. त्यानंतर झालेल्या ऑपरेशनमध्ये 2 जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
2 terrorists of JeM suicide squad trained to harm security forces installation killed in the Op. The two Pak terrorists were wearing suicide vests. This is part of a larger conspiracy to disturb peace in Jammu & sabotage PM's visit to the region: J&K DGP Dilbag Singh pic.twitter.com/eBUPg37mBZ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now