No Fly List: तीन वर्षात तब्बल 149 प्रवाशांना टाकले 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये
विमान प्रवासात इतर प्रवाशांसोबत गैरवर्तन करणे, विमानात इतर प्रवाशांना त्रास होईल असे वर्तन करणे अशा कारणासाठी प्रवाशांना 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये काही कालावधीसाठी टाकण्यात येते.
2020 पासून आजपर्यंत भारतीय विविध एअरलाईनने (Air Line) केलेल्या अंतर्गत समितीच्या शिफारशीनुसार तब्बल 149 प्रवाशांना काही कालावधीसाठी 'नो फ्लाय लिस्ट' (No Fly List) मध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती राज्यसभेत (Rajya Sabha) केंद्र सरकारने दिली आहे. विमान प्रवासात इतर प्रवाशांसोबत गैरवर्तन करणे, विमानात इतर प्रवाशांना त्रास होईल असे वर्तन करणे अशा कारणासाठी प्रवाशांना 'नो फ्लाय लिस्ट'मध्ये काही कालावधीसाठी टाकण्यात येते.
पहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)