Delhi Shocker: बारावीच्या परिक्षेत नापास झाल्याने विद्यार्थिनीने नाल्यात उडी मारून केली आत्महत्या

या विद्यार्थिनीने सुसाईड नोट लिहून घर सोडले होते आणि 12 मे पासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी पीएस अमन विहारजवळ केली होती

Dead| Photo Credit - Pixabay

दोन विषयात नापास झाल्याने बारावीच्या विद्यार्थिनीने नाल्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दिल्लीत घडली आहे. या विद्यार्थिनीने सुसाईड नोट लिहून घर सोडले होते आणि 12 मे पासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी पीएस अमन विहार पोलीस ठाण्यात केली होती. 14 मे रोजी तिचा मृतदेह नाल्यात अर्धा बुडालेला आढळून आला. कलम 174 अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे पुढील चौकशी सुरू असल्याचे दिल्ली पोलीसांनी सांगितले.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement