जम्मू आणि काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून 10 जणांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी एका मंदिरातून यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आले आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात रविवारी एका मंदिरातून यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आले आहे.  हा अपघात झाल्याची माहिती डीसी रियासी विशेष महाजन यांनी दिली आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement