सणासुदीच्या काळात मिठाई, दूग्धजन्य पदार्थ यामधील भेसळ टाळण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याचे Food Safety and Standards Authority of India चे निर्देश

विशेष मोहिम राबवत मिठाई, दूध, दूधाचे पदार्थ ज्यात तूप, खवा, पनीर अशा पदार्थांचा समावेश असतो त्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

FSSAI | (Photo Credit - Twitter/ANI)

सणासुदीच्या काळात मिठाई मध्ये होणारी भेसळ टाळण्यासाठी Food Safety and Standards Authority of India ने देशातील सार्‍या राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या FSSAI संचालकांना सूचना दिल्या आहेत. यामध्ये विशेष मोहिम राबवत मिठाई, दूध, दूधाचे पदार्थ ज्यात तूप, खवा, पनीर अशा पदार्थांचा समावेश असतो त्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Food Safety and Standards Authority of India चे निर्देश

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now