Tobacco Guidelines by Health Ministry: तंबाखूबाबत आरोग्य मंत्रालयाची मोठी घोषणा, होणार ‘हे’ मोठे बदल
येत्या 1 डिसेंबरपासून उत्पादित, आयात केलेली किंवा पॅकेज केलेली तंबाखू उत्पादनवर नवा चेतावणी मजकूर नवीन प्रतिमा प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) तंबाखू (Tobacco) तसेच तंबाखू असलेल्या पदार्थाबाबत मोठी घोषणा करण्या आली आहे. हल्ली तंबाखू उत्पादने किंवा त्याच्या पॅकेजवर (Package) आरोग्य चेतावणीसह (Health Guidelines) कर्करोग (Cancer) संबंधित प्रतिमा छापलेली असते. पण येत्या 1 डिसेंबरपासून (December) उत्पादित, आयात केलेली किंवा पॅकेज केलेली तंबाखू उत्पादनवर नवा चेतावणी मजकूर नवीन प्रतिमा प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) देण्यात आली आहे. तरी देशात धुम्रपानाचं प्रमाण देशात कमी व्हावं हा त्यामागचा उद्देश असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Aradhya Suicide Case: हेड कॉन्स्टेबलच्या 14 वर्षीय मुलाची आत्महत्या; वडिलांच्या मित्राकडून छळ झाल्याचा आरोप; Lucknow येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement