PM Modi Takes Strong Decision: पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर निर्णय घेतात, विरोधात मतदान करणाऱ्या जवळपास 50 % लोकांचे मत

नोटबंदी हा देखील एक कठोर निर्णय असल्याचे मानले गेले आहे. तसेच 370 कलम हटवणे हा देखील एक धाडसी निर्णय मानला गेला आहे.

PM Modi Takes Strong Decision: पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर निर्णय घेतात, विरोधात मतदान करणाऱ्या जवळपास  50 % लोकांचे मत
Prime Minister Narendra Modi (PC - Twitter)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गेल्या नऊ वर्षाच्या राजवटीत कठोर निर्णय घेण्यात आले असल्याचे मत प्रत्येक पाच पैकी 3 भारतीयांने मांडले आहे. सी व्होटरद्वारे मोदींच्या 9 वर्षाच्या काळ पुर्ण झाल्यानंतर घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. नोटबंदी हा देखील एक कठोर निर्णय असल्याचे मानले गेले आहे. महत्त्वाचे म्हणजे मोदींच्या विरोधात मतदान करणाऱ्या 50 टक्के लोकांनी देखील सरकार कठोर निर्णय घेते म्हणून विरोधात मत टाकले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 27, 2023 08:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).