Naagin Dance at BJP Rally: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 च्या रोड शो दरम्यान कार्यकर्त्यांचा 'नागीण डान्स, व्हिडीओ व्हायरल (Watch)

कर्नाटकातील निवडणूक प्रचारकांमध्ये 'नागिन डान्स' लोकप्रिय ठरत आहे.

Naagin Dance at BJP Rally: कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 च्या रोड शो दरम्यान कार्यकर्त्यांचा 'नागीण डान्स, व्हिडीओ व्हायरल (Watch)
Naagin Dance at BJP Rally

आजकाल नागीण डान्स हा भारतामधील जवळजवळ प्रत्येक उत्सवाचा अविभाज्य घटक बनला आहे. ही लोकप्रिय डान्स स्टेप बहुतेक लग्नसमारंभांमध्ये दिसून येते. आता कर्नाटकातील निवडणूक प्रचारकांमध्ये 'नागिन डान्स' लोकप्रिय ठरत आहे. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये शिगगावमधील काही भाजप कार्यकर्ते निवडणुकीच्या रोड शोदरम्यान नागिन डान्स करताना दिसत आहेत. (हेही वाचा: Best Company To Work in India: TCS भारतात काम करण्यासाठीची उत्तम कंपनी; LinkedIn चा रिपोर्ट)

निवडणूक प्रचारादरम्यान नागीण डान्स- 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 19, 2023 03:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).