MD Drugs Factory Busted: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, जोधपूरमध्ये बेकायदेशीर एमडी ड्रग्जच्या कारखान्यात छापा, चार जणांना अटक
मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील जोधपूरमध्ये एमडी ड्रग्जच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे 107 कोटी रुपये आहे.
MD Drugs Factory Busted: मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील जोधपूरमध्ये एमडी ड्रग्जच्या बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे 107 कोटी रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोधपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्ज तयार होत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी एक टीम तयार करून जोधपूरमध्ये छापा टाकला, तेथून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज आणि ड्रग्ज बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे. (हेही वाचा- प्रोटीन सप्लिमेंट्सबद्दलचे धक्कादायक सत्य आले समोर)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement