Mukesh Khanna on Veer das: वीर दासच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुकेश खन्ना संतापले

शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना (Mukesh Khanna) संतापले आहेत. त्यानी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करुन आपला संताप व्यक्त केला आहे.

Mukesh Khanna on Veer das: वीर दासच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुकेश खन्ना संतापले
Veer das & Mukesh Khanna (Photo Credit - Fb & PTI)

अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास (Veer Das) आणि त्याचा वाद हे समीकरण काही जुनं नाही आहे. वीरने अमेरिकेमध्ये भारताची मानहानी करणारे वक्तव्य केल्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. या वक्तव्यामुळे त्याच्या विरोधात सगळेजण टिका करत आहे. यावर आता शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना (Mukesh Khanna) संतापले आहेत. त्यानी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करुन आपला संताप व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2021 04:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).