गुजरातच्या जहांगीरपूर येथील मस्जिद आणि वडोदरामधील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराचे कोव्हीड-19 रुग्णालयात रुपांतर

गुजरातमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

Mosque in Gujarat's Jahangirpur and Shri Swaminarayan Temple in Mumbai (Photo Credit: Twitter)

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गुजरात येथील जहांगीरपुरातील मस्जिद आणि बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराचे कोव्हीड-19 रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहे. ट्वीट-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement