देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गेलेल्या माकडाचा जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल (Watch Video)

हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने दावा केला आहे की माकड दररोज रात्री उशिरा मंदिरात जाते.

देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात गेलेल्या माकडाचा (Monkey) एक जुना व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल (Viral Video) झाला आहे. ट्विटर यूजर सात्विक सोलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात एक माकड डोंगरावर चालताना आणि नमस्कार करण्यासाठी वाकताना दिसत आहे. हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने दावा केला आहे की माकड दररोज रात्री उशिरा मंदिरात जाते. देवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी माकड पायऱ्या चढून येऊन देवासमोर नतमस्तक होताना पहायला मिळते.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement