Miss USA 2019 Cheslie Kryst Suicide: मिस यूएसए चेल्सी क्रिस्टने 60 मजली इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या, मिस युनिव्हर्स हरनाज संधूने केले शोक व्यक्त

मिस युनिव्हर्स झाल्यानंतर चेल्सीने तिचा हरनाजसोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. डेलीमेलच्या वृत्तानुसार, ३० वर्षीय चेल्सी क्रिस्टने रविवारी सकाळी 7.15 वाजता संशयास्पदरीत्या आत्महत्या केली.

Cheslie Kryst (Photo Credit - Insta)

मिस यूएसए 2019 आणि अमेरिकन मॉडेल चेल्सी क्रिस्टने 60 मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मिस युनिव्हर्स हरनाज संधूने चेल्सीच्या निधनावर शोक व्यक्त करत इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. हरनाजने लिहिले आहे की, ही बातमी समजल्यानंतर मी आतून तुटली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर चेल्सीने हरनाजची मुलाखत घेतली. मिस युनिव्हर्स झाल्यानंतर चेल्सीने तिचा हरनाजसोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. डेलीमेलच्या वृत्तानुसार, ३० वर्षीय चेल्सी क्रिस्टने रविवारी सकाळी 7.15 वाजता संशयास्पदरीत्या आत्महत्या केली.

(Photo Credit - Insta)

 

View this post on Instagram

 

A post shared by Cheslie Kryst, JD, MBA (@chesliekryst)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now