Jammu Bus Accident Video: जम्मू काश्मीरमध्ये मिनीबसचा अपघात, एकाचा मृत्यू, थरारक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
जम्मू काश्मीरमधून बस विजेच्या खांबला धडक दिल्यानंतर भीषण अपघात झाला. या अपघात एकाचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहे. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी जम्मूमध्ये घडली.
Jammu Bus Accident Video: जम्मू काश्मीरमधून (Jammu Kashmir) बस विजेच्या खांबला धडक दिल्यानंतर भीषण अपघात झाला. या अपघात एकाचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहे. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी जम्मूमध्ये घडली. अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. कुंजवाणी चौकातील व्यस्त रस्त्यावर घडली. मिनीबस उलटण्यापूर्वी विजेच्या खांबाला आढळली. (हेही वाचा- रस्त्यावरून जात असताना भरधाव कारने तरुणाला उडवले, चालक फरार , गुन्हा दाखल)
Advertisement
संबंधित बातम्या
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement